by Pratik Joshi | Jul 10, 2021 | Adhira kitchen
आसावरी माझी मामी, स्वेटर विणून दे, फरच्या बाहुल्या कर पेंटिंग कर, ड्रेस डिझाईन करून दे इत्यादी. सगळ्यात तरबेज, अगदी अष्टपैलू व्यक्तिमत्व, तिला वेगवेगळे पदार्थ करून खिलवण्याचा छन्द, म्हणजे फक्त महाराष्ट्रीयन नव्हे तर पंजाबी, साऊथ इंडियन, कॉन्टिनेन्टल डिशेश करण्यात ती...
by Pratik Joshi | Jul 3, 2021 | Adhira kitchen
स्वीटू नावाप्रमाणेच लाघवी, माझी शाळेपासूनची मैत्रीण, गोरीपान, एका मल्टिनॅशनल कंपनीत कामाला होती. त्याच कंपनीतल्या एका बरोबर तिचे सूत जुळले. तसा तिच्यापेक्षा तो डावाच पण लव्ह-मॅरेज… म्हणतात ना… मिया बीवी राजी…. लग्न झाल्यानंतर आमचे फोनवरून बोलणे...
by Pratik Joshi | Jun 26, 2021 | Adhira kitchen
शिवाजी पार्क एरियात माझे बालपण गेले, शिक्षण दादरच्याच शाळेत, रुपारेल कॉलेजची विद्यार्थी होते. बँकेत नोकरी लागली आणि वर संशोधनास सुरुवात झाली. शिवाजी पार्क, दादर ह्यापलीकडे जग जवळपास माहितच नव्हते. पण आयुष्याचा साथीदार मात्र घोडबंदर, ठाणे येथील रहाणारा मिळाला. नाही...